
English:
During this journey of life, where do we put our attention and where should we put it…
Once upon a time, two men embarked upon a journey. They met each other during the trip, and while talking they discovered that both had the same destination, so they started travelling together. After seven days of traveling together, when the time came for both of them to go their own way, one said to the other: “Brother! We have stayed together for a week, did you recognize who I am?” The other responded, “No, I did not.”
The first traveller said: “Brother, I am a famous thief but you are an even greater thief than me. You turned out to be ten steps ahead of me.”
The second traveller said “How so?”
First traveller: “I searched you continuously for seven days in the hope of finding something, but failed to find anything. On such a long journey, you are carrying nothing with you? How could that be possible? You are completely empty handed!”
Hearing this, the second traveller said: “I have a precious diamond and a few silver coins.
Hearing this, the first traveller said with great surprise: “In that case, why couldn’t I find it Inspite of all that effort?”
The second passenger laughed and replied: “Whenever I went out, I used to put that diamond and coins in your bag and you kept checking my bag for seven days. I didn’t even need to take care of my bag. So how would you get anything?”
This is the problem with every human being. Today, no person is happy with his own happiness, but is unhappy with the happiness of others because their eyes are always on the bags of others!!
God always puts new happiness in our bag, but we do not have the time to look at our own bundles! This is the fundamental problem with everyone. The day a person stops peeping into others, all problems will be solved at that very moment.
Look at your own bundle! The deepest mantra in life is to explore yourself and move forward on the path of life, success is waiting for you.
In order to purify ourselves, we have to correct our all those habits and feelings that are against character and culture as well as It is also necessary to refine our tendencies in order to reach our own perfection.
Source Credit: Heartfulness.
Marathi : आपली गाठोडी तपासा
जीवनाच्या या प्रवासात आपण लक्ष कुठे देतो आणण खरं तर कुठे द्यायला हवं…
एकदा दोन माणसं प्रवासाला णनघाली होती. प्रवासादरम्यान तयांची भेट झाली. गप्पा मारताना समजलं की दोघांचं गंतव्य एकच आहे, म्हणून ते सोबत प्रवास करू लागले. सात णदवसांनी जेव्हा तयांना वेगळं व्हायची वेळ आली, तेव्हा एकाने दुसऱ्याला णवचारलं
“भाऊ! आपण आठवडाभर सोबत होतो, तुला माझी ओळख झाली का?”
दुसऱ्याने उत्तर णदलं : “नाही, अणजबात नाही.”
पणहला प्रवासी म्हणाला : “भाऊ, मी एक नामांणकत चोर आहे, पण तू माझ्यापेक्षा णकतीतरी मोठा चोर णनघालास. तू तर माझ्यापेक्षा दहा पावलं पुढे आहेस.”
दुसरा प्रवासी म्हणाला : “ते कसं?”
पणहला प्रवासी : “मी तुला सात णदवस सतत तपासलं, काही णमळतं का ते पाणहलं, पण तुझ्याकडे काहीच सापडलं नाही. एवढ्या लांब प्रवासात तू काहीही न घेता चाललास? हे कसं शक्य आहे? तू पूणणपणे ररकाम्या हाताने आलास!”
हे ऐकून दुसरा प्रवासी म्हणाला : “माझ्याकडे एक मौल्यवान णहरा आणण थोडे चांदीचे नाणे आहेत.”
हे ऐकून पणहला प्रवासी आश्चयाणने म्हणाला : “मग एवढ्या प्रयतनांनंतरही मला ते का णमळाले नाहीत?”
तयावर दुसरा प्रवासी हसून म्हणाला : “जेव्हा जेव्हा मी बाहेर जायचो, तेव्हा तो णहरा आणण नाणी मी तुझ्याच णपशवीत ठेवायचो, आणण तू सात णदवस फक्त माझी णपशवीच तपासत होतास. मला माझ्या णपशवीची काळजी घ्यावीच लागली नाही. मग तुला काय णमळणार?”
हीच प्रतयेक माणसाची समस्या आहे. आज कोणीही स्वतःच्या आनंदात आनंदी नाही, पण दुसऱ्याच्या आनंदामुळे दुःखी आहे कारण तयांची नजर नेहमी इतरांच्या णपशवीत डोकावण्यात असते!!
देव आपल्या णपशवीत नेहमी नवं सुख ठेवतो, पण आपल्याला स्वतःच्या गाठीशी पाहायला वेळच नसतो! हीच प्रतयेकाची मूलभूत समस्या आहे. ज्या णदवशी माणूस इतरांकडे डोकावणं थांबवेल, तया क्षणीच तयाच्या सगळ्या समस्या सुटतील.
स्वतःच्या गाठीशी पाहा! जीवनातील सवोच्च मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणं आणण जीवनाच्या मागाणवर पुढे जाणं, यश तुमची वाट पाहत आहे.
स्वतःला शुद्ध करण्यासाठी, आपल्या स्वभावातील जे गुण, सवयी, भावना आणण संस्कार चाररत्र्याच्या णवरुद्ध आहेत तयांना सुधारणं आवश्यक आहे. तसेच आपली प्रवृत्ती पररष्कृत करणं गरजेचं आहे, कारण तयातूनच आपण आपल्या पूणणतवाकडे जाऊ शकतो.
Source Credit: हार्टफुलनेस